११जाने२०१५ ऐतिहासिक दिन
तो दिन
52000स्वयंसेवकांचा सागर नव्हे नव्हे महासागर म्हणावा,
200पोलीस कर्मचारी बंदोबस्त
300स्वयंसेवक बंदोबस्त
१००एकरक्षेत्र आणि 15जिल्हातील स्वयंसेवक.
हि संघाची शक्ती पर्यायी हिंदूची शक्ती आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे .
हिंदू कुणाच्या वाटेला जात नाही अन
गेला तर कोथळा काढल्याशिवाय राहिला नाहीत .
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
देवगीरी प्रांत महासंगम