Friday 21 August 2015

काय हे

कंटाळलो ह्या बंदीवासाला हो
हो बंदीवासच तो
काय तर म्हणे कॉलेज.
उमेदीचा काळच घड्याळानी जखडलाय
ह्या वैतागातून चिंतनास वेळ तो मिळने अवघड
सगळ्यांच्या अपेक्षांच ओझ का म्हणुन झेलायच
मी ही व्यक्ती आहे तसेच मला व्यक्तीमत्व ही आहेच.
तो ब्रायटन किनाऱ्यावर सावरकरानी म्हटल्याप्रमाणे
मिही म्हणतो
सागरा प्राण तळमळला

भेटु दे बालपण पुन्हांदा

आज खरच मनाची नव्हे मणाची भडास काढणारय कागदावर........
ओंकार ©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...