काय चालले मनी कोणाच्या आम्हा
काय कळावे
इशारे अस्पष्ट नजरेचे आम्हा कसे वळावे
ही प्रीत असे की
रित कोणाची कोडे कसे सुटावे
आजाणपणी हे जाणल्याचे आमचे सोंग कसे वटावे
अलंकार, दामयमक
बाजी©
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...
No comments:
Post a Comment