Sunday, 6 August 2017

Oxygen आहेस तु माझी

मी उरतोच कोठे ?
    तुज्यावीणा ....
शुन्य शुन्य आणी शुन्य ..
मी सनकी वाटतो नं तुला ,
  कधीकधी वाट्टेल ते बोलतो ,
आणी तुला त्रास देतो परंत
ु तुला एका शब्दाने दुखावताना मि शंभर दा
पुर्वीच घायाळ झालेलो असतो.
वाटत तु गेलीस आयुष्यातन निघुन तर सगळ
सरळ होईल तसा विसरायला जातो मि
परंतु प्रत्येक क्षणागणिक तुला अधिक आठवितो .
तुझ्याशी अबोला करण्याचा प्रयत्न खुपदा केला
परंतु कळत नाही तेव्हाच तुला खुप आठवतो मी,
राहवत नाही ,मन जड होऊन जात ,आणी हात अपोआप टाईप करु लागतात.
गरज बनली आहेस का माझ्या आयुष्याची ?
तु oxygen आहेस का माझ्या जीवनाचा ?
हे कोड तुच सोडवु शकतेस!

बाजी©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...