Saturday, 21 May 2016

बाळा

भैय्या म्हणुन कोणी  मारलेली हाक प्रत्येक वेळी तुझीच आठवण करुन देते
रस्त्याने एकटं चलताना बाळा  हातात पृकडलेल्या बोटाची आठवण येते
फिरत असलो मैदानात की पोहत असलो विहीरीत जीथे तिथे भावा तुच आठवतोस
घरी भांडत असलो घडीघडी तरी तुच आठवतो

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...