हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्य वीर वि.दा.सावरकर
जयंतीच्या शुभेच्छा
"मार्गातील जेजे घर पहातो ते घर माझच झालल िदसत.
माझ्या घराच्या दाराशी जे प्रेम, जी
भक्ती मला माझ्या स्वागतार्थ उभी
असलेली न िदसती, ती
भक्ती, ते प्रेम मला दारादाराशी आलिंगन
देऊन धन्य करीत आहेत. तेव्हा मला आता
पुवीर्च घर सापडणार नाही, सापडण
नकोही. आपल एक घर गमावुन ही
अनेक घर जर मला िमळत आहेत तर हा काही गमावु
व्यापार नाही! "
स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या भगुर च्या
भाषणातील हे वाक्य
मला सावरकर आवडतात नव्हे नव्हे मला त्यांचे विचार आवडतात ते
यामुळे की ज्यावेळी माझ्यामनात स्वार्थांध
भाव निर्माण होतात (जे सहसा होत नाहीत )
त्यावेळी स्वातंत्र्यवीरांचे विचार त्यांवर मात
करण्याची शक्ती देतात..
जेव्हा धर्म कर्तव्य विसरु लागतो
जेव्हा सांस्कृतिक कर्तव्य वीसरु लागतो
जेव्हा ह्या देशाच ह्या धर्माच ह्या समाजांच मि काही
देणं लागतो ही भावना माझ्या अंतःकरणातुन
नाहीशी होऊ लागते
ते मला सावरकर विचार मला तारतात.
सावरकर एक वादळ होते ज्यानी ह्या
देशातील ह्या धर्मातील अनिष्ट
गोष्टींचा संहार केला
अत्यंत अवघड काम म्हणतो मी ह्याला ते हे
की आम्हा हिंदू ना संघटीत केलं
अवघड काम?
हो अवघड च नव्हे अति अवघड काम
कारण आम्ही आमच्या तुच्छ जातीभामानाचा
गर्व हत्तीपायी देऊन कधीच
एक हिंदू
म्हणुन एक होत नाही.आम्ही फक्त
ओरडणार जातीवाद वाईट
पण तो संपवण्यासाठी केलीय
कधी सुरुवात स्वतःपासुन.
पहा विचार करुन.
फक्त लोकप्रियता आणि पैसा यासाठी आपल्या
इतीहासाचे धिंडवडे काढणारे तथाकथित इतिहासकार
कधी अस बोलतील"
ख्रीस्ताप्रमाण क्रुस आपल्या वाट्याला येईल असे मनात
धरुन, देणग्याची, सन्मानाची आशा न धरता
आयुष्याचे जे ठरल असेल ते ध्येय गाठता-गाठता कर्तव्य
करीत करीत मरण पत्करण्यास िसद्ध
रहा. Sparta has worthiest sons than he, स्पार्टामध्ये
यापेक्षाही अधिक योग्यतेच सुपूत्र आहेत अस
आपल्या थडग्यावर िलहुन ठेवण्यास सांगणार् या
स्पार्टातील एका वीराप्रमाणे
मीही म्हणतो की आजच्या
तरुणांनी केवळ माझे गुण गात न बसता माझ्यापेक्षा अिधक
मोठ व्हाव. त्यांच्या अतुल पराक्रमामळे माझ नाव माग पडाव."
ओंकार राधाकृष्ण पांडव (राक्षस भुवनकर)
Thursday, 26 May 2016
सावरकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
पानिपत काव्य
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...
-
आरे प्रसाद आरे प्रसाद! तु विनुला पाहीलस का रे ? हापाहापत्या स्वारात रवी विचारत होता! आत्ताच तर इथ होता ! कुठे गेला कुणास ठाऊक ! खांदे उड...
-
सोडलास हात जेवा गेलीस निघुन अशी बोलवलं ही असत परत पण वाटलं वेळ गेली होती रंगलो होतो सुखस्वप्नात बागडत होतो स्व छंदात मोडुन सुखाची झोप ...
-
श्रुत्यैकयानेकार्थ प्रतिपादन श्लेषः (पण्डितराजकृत लक्षण) एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अ...
No comments:
Post a Comment