लहानपणी सांगितल होत
आजोबानी आठवंत मला
ही माती आपली माता असेल तर हे
सह्याद्रीचे कडे बाप असतील!
तुला मातीची माया लगेच दिसेल
पण
या कडेदर्यांची माया मोठ्या संकटात धैर्याने उभे रहायला शिकवेल तुला
अगदी बापासारखं!
आयुष्यात तुझ्या बाळा ,
येईल निराशा जर कधी
तर अशावेळी तु फक्त आपला इतिहास स्मर!
तुला जगण्याची हजार कारणं दिसतील.
बाजीराव पांडव(omkar)
No comments:
Post a Comment