पापण्यावर घेऊन पहाटस्वप्ने मनपाती धुंद होती झाली भेट दवबिंदुंची पण पहाट सरली होती दो क्षणांच्या सोबतीची आस ,तरीच पाती रात्रभर जागीच होती
बाजी
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...
No comments:
Post a Comment