Tuesday, 23 July 2019

कशाला उगाच

कशाला बोलुन दुखवायचय
कशाला उगीच
भांडायचय
उगाच कोणाच्या
वागण्यामुळे कशाला
उदास व्हायचय
काल आपले होते
उद्या दुसर्याचे असतील
एखाद्यावर आपला हक्क
उगाच का गाजवाचाय
आहोत तोवर सोबत राहु
प्रेमाने क्षण जगुयात सोबती
उगाच मग वेगळे झाल्यावर
कशाला आठवणीत जगायचय

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...