Crush काय असते
जीने बघाव म्हणुन
जे स्टेटस पडते
आणी तिने पाहील का म्हणुन
सारख hike whatsapp ला मन चेक करते
आणी लाईक आल की सगळच सृंपते
ती क्रश असते
crush काय असते
ती online दिसावी म्हणुन दिवसभर
आपण डेटा on ठेवतो
परत परत तिच chat check करतो
आणी शेवटी ते
online ही अक्षरे उमटले की समाधान पावतो
कधी एकदा hi म्हणतो अस होतं
reply येतो ,
मनातुन खुप खुप बोलायच असतं
सुचत मात्र काहीच नसतं
आणी शेवटी
"काय करतेस" यावर संभाषण नेहमी चालतं
ते आपलं क्रश असातं😃
सगळ्यांचच क्रश असच असतं !🤣
बाजी©
No comments:
Post a Comment