Wednesday, 16 August 2017

ती आणी आई बाबा

ती.आणी आई बाबा ..
सोबत तुझ्या थांबत नाही
......... माफ कर मला
घरी आई एकटिचय
.........घोर लागेल तिला
प्रेम करतो तुझ्यावर
हे हि खरच आहे
........पण
पहीलं प्रेम तर माझ
.........माझ्या आईबाबांवरच आहे
.
चंद्रतार्यांची भाषा मला जमत नाही
..मरणंही तुझ्यासाठी शक्य मला नाही.....
त्यानीच बनवलय शरीर
........ उगाच मरण्याचा अधीकार माझा
मलाच नाही
रागावु नको अशी मला कळतायत भावना
तुही समजुन घे माझ्या आईबाबाना......
....
.बाजी पांडव©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...