लोकांच्या नशिबात सुर्याभोवती फिरण आहे
असेल माझ्या नशिबी कृष्णविवराची परिक्रमा
असेल ही माझा मार्ग कठीण अस्पष्ट आणि अंधारलेला
परंतु हाच शिकवेल मला अंधारात ही चालायला
न लडखडता ,
देईल मला अनुभव कमी वेळेत अधिक खुप अधिक
आणि
मग मला चमकण्यासाठी कोणाच्या परावर्तीत
किरणांची गरज पडणार नाही ,
कारण मि ग्रह नाही जो परप्रकाशावर चमकेल मि
तारा बनेल ज्याकडे प्रकाश स्वतःचा असेल ,
आणि जो उजळुन टाकेल अशा हजारो ग्रहाना !
होय मि ताराच असेल !
Sunday, 1 July 2018
कृष्णविवर
Subscribe to:
Post Comments (Atom)
पानिपत काव्य
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...
-
मी उरतोच कोठे ? तुज्यावीणा .... शुन्य शुन्य आणी शुन्य .. मी सनकी वाटतो नं तुला , कधीकधी वाट्टेल ते बोलतो , आणी तुला त्रास देतो पर...
-
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्रातील भुमी बसले होते स्वकिय काही म्लेंच मुघलांच्या पायी लेकीबाळी त्या...
-
सुनो कर्ण तुम, अर्जुन मैं; कुछ़ बाते बताने आया हूँ, जीवन कि मेरी दुविधा मैं ,कुछ़ तुमसे बांट़ने आया हूँ। खो कर तुमको मिले माँ पिता , मुझे जन...
No comments:
Post a Comment