विचार...
मी तरी कोण हा एक पक्षी पाहुणा
गुंतलेला मेघांच्या मोहात मोर वा
वाळुवरची रेघ मी,माडातला वारा
कौलातली धारा अन शब्दांचा मारा
मि तरी कोण हा आकाशातली वीज ही
क्षणभंगुरसे बुडबुडे आणि जलतरंग हा
जलप्रपात मि ,जलतुषार मि
क्षण ओहोळ मि घनकल्लोळ मि
मि तरी कोण तो हा एक रुपया जुना
चालतो अन चालवितो सर्वह्या जना
No comments:
Post a Comment