पदावली गतकर्माची सुटता ही सुटेना
सुत्रे जीवनाची माझ्या गणितात बसेना
मायेच्या चक्रात माझा प्राण असा गुंतला
क्षितिज शोधण्या कोणी जिप्सी जणु निघाला
क्षितिजापार वाट ही जाते कोठे कळेना
आयुष्यवात मजला वाहवितो कुठे कळेना
गुंततो मायेत मि अलिकुली भ्रमर जसा
प्रारब्ध गतजन्मी चे नेते कोठे कळेना
No comments:
Post a Comment