आस आज्जीचं म्हणणं होतं हा!
म्हणलं सहज आजीला विचारावं स्त्री हक्काबद्दल !
तर मि विचारलं !
तरृ आजी तर भडकली
म्हणे
स्त्री ही आदीशक्ती आहे ,हे वेदानी सांगितलं ,
अशी शक्ती जित सर्व सृष्टीसंस्कृती व धर्माचे सृजन करण्याची ताकद आहे !
म्हटल बर मग
हेच धर्मानी बंधन का घालावे स्रीवर ?
आज्जी एक उत्तर दिलं
म्हणे
शक्ती ती कुठलीही असो
बाहुंची असो पैशाची असो सत्तेची असो ज्ञानाची असो गरजेपेक्षा अती झालीतर विनाशच करते !
सारांश कुठलीही शक्ती कंट्रोलमधे असेल तरच ठिक असते
म्हणुन काही तिला खुलं सोडता येत नाही ,
स्त्रीचं ही असंच आहे ,
,.......या महान शक्तीला अतीमुक्त सोडाल तर ती कृदाचित स्वैर संचार करेल अन ही शक्ती जर स्वैर संचार करु लागेल तर संस्कृती धर्म आणी देशाचा विनाश नक्की आहे !
म्हणुन हे निर्बंध होते !
आता स्वातंत्र्याच्या नावाखाली व modernisation च्या नावाखाली चाललाय बायांचा केवळ स्वैराचार !.
.
.
.शब्दांकन जरी माझं असलं तरी बोल अन भावँ एका जुण्या माणसाचेच आहेत !
बघा विचार करा!
बाजीराव©
No comments:
Post a Comment