Dedicated to my sister praju taai
असावी रे लहान बहीण ,
...... ,,,
...मुर्खा म्हणुन चिडवणारी,
....,कधी रागाने भांडणारी
अन
कधी बाहुली साठी रडणारी,
....रडता रडता मला बघुन
.,...... प्रेमानी दादा म्हणणारी,
असावी एक मोठी बहीण!
....बाहेर फिरल्यावर शिक्षा करणारी ,
लहानपणी होमवर्कसाठी मारणारी,
कॉलेजात पोरींकड लक्ष देऊ नकोस अस सांगणारी,
हळुच कधीतरी वहीनी कशी दिसते ,
विचारणारी !.
असावी रे एक बहीण
,.........
No comments:
Post a Comment