हा हिंदसिंध पासोनी सिधुतीरी
गाजवु रण हे बनोन अकृतव्रण
घडवु अगम्य हिंदक्रांती ही
जागवु भारतभुचा कणकण!
बाजीराव©
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...
No comments:
Post a Comment