उधार आज मि भावना घेतो
भाव जरी माझे
उधार
आज मी डोळे घेतो
आश्रु जरी माझे
उधार मि शब्द घेतो
बोल जरी माझे
उधार मि काया घेतो
हे प्राण जरी तुझे !
ओम्या इज back
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...
No comments:
Post a Comment