तुझ्यासाठी लिहायला असं
कवितेस घ्यावे !
पेन तर कागदावर टेकावा पण य ना
लिहीणेच विसरावे ,
रेषा दिसाव्या भरकटताना
का शब्द ही न स्फुरावे ,
एकटेपणी मावळतीस
शांतपणे पहावे
पसरुन पाय कुरणावर
निर्धास्त पडावे
चहुदिशा दिसाव्या झाकोळताना
का रंग ही न दिसावे .
कधी कधी
गंधीत रिपरीप पावसात पहील्या
पिसाटुन नाचावे
. घेऊन अंगावर नक्षत्र सरी
मनसोक्त भिजावे
हुडपणे अंगणी भिजताना
का सर्वांग शहारावे
.
.रावण©
Monday, 25 April 2016
लिहायला कवितेस घ्यावे
Subscribe to:
Post Comments (Atom)
पानिपत काव्य
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...
-
मी उरतोच कोठे ? तुज्यावीणा .... शुन्य शुन्य आणी शुन्य .. मी सनकी वाटतो नं तुला , कधीकधी वाट्टेल ते बोलतो , आणी तुला त्रास देतो पर...
-
होती अशीही गंमत न्यारी त्या कालाची त्या वेळेची! वसे चिमण्यांचा थवा आनंदे बोले धेनु हंबरुनी! काटेरी असुनी ती बोरं भरीची ती खार दुडदुडे ...
-
सुनो कर्ण तुम, अर्जुन मैं; कुछ़ बाते बताने आया हूँ, जीवन कि मेरी दुविधा मैं ,कुछ़ तुमसे बांट़ने आया हूँ। खो कर तुमको मिले माँ पिता , मुझे जन...
No comments:
Post a Comment