Monday, 8 May 2017

दुरदर्शी इंग्रज आणी छ. महाराजांचा दरारा !


दुरदर्शी इंग्रज आणी छ. महाराजांचा दरारा !

आग्र्याच्या भेटीत झालेल्या दगाबाजीतुन महाराज सुटले ही वार्ता सुरतेस गेली ,
जगासहीत इंग्रजदेखील आश्चर्य चकीत होते मगरीच्या जबड्यातुन बाहेर येण्याच कार्य हे ,
परंतु राजां पराक्रम थोर परंतु इंग्रज हा प्राणी स्वहीतरक्षणार्थ कसा दुरदर्शी आहे बघा
सुरतकरांनी ओळखल होते की दगाबाजीमुळे शिवाजी राजे चिडलेले असणार आणी पुरंदरच्या तहात स्वराज्याची आर्थिक स्थिती ही खालावली असणार म्हणुन हा राजा आता ही आर्थिक स्थिती वाढविण्यासाठी नक्कीच सुरतेवर हल्ला करतील
केवळ सुरतच नव्हे तर प्रत्येक वखारीला ही सावधगिरीची पत्रे गेलेली आहेत !

हा होता इंग्रजाना महाराजांचा दरारा !

बाजी©
omkarpandav.blogspot.com

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...