Tuesday, 10 April 2018

रम्य रात इथे

रम्य रात इथे धुंद चांदवा
किरकिर रातकिडा तो
चमके मंद काजवा
गंध मोहकसा घेऊनी
वाहते हवा ,मिठीत तु
प्रिये अशी रोमांच हा नवा

रम्य रात इथे धुंद चांदवा
मंद नक्षत्रकुंज सवे
राती रम्य सुर हा
नाद बेटातुन नवा
छेडीते हवा ,गुंग मी
प्रिये असा रोमांच हा नवा
©baaji_pandav

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...