नाती ही अणु सारखी असतात .
त्याँच्या मनाच्या न्युक्लीयस मधे असतो
प्रोटॉन
म्हणजे गोडवा
तर
दुरुन काहीसा फिरणारा इलेक्ट्रॉन प्रमाणे असते ही कटुता .
ती जाते (like donating of electron)
ती येते (accepting of electron )
जर मनाना प्रेमाचा स्पर्श भिडला !
पण काहीही झाल तरी हे नाते असते
अविभाजित
अगदी अणु सारखेच!
नात्यांमधे असतात अनेक अशा orbit
फिरतात त्यामधे इलेक्ट्रॉन
अगदी
विविध रंगी नात्यांसारखे !
विविधढंगी स्वभावासारखे !
तरी एका सुत्राभोवती फिरत राहतात आयुष्यभरासाठी
एकमेकांसाठी
नाते हे अणुसारखेच असतात!
बाजीराव©
No comments:
Post a Comment