मनाला भुलवन तर तुझ्या कडुन शिकावं....
.
...नजरेला लाजणं तुला पाहुन कळावं...
.
तुझं प्रत्येक रुप मनात ठेवावं....
......जसं मनवहीत पिंपळपान हळुवार जपाव.
एकटच चलाव . . .
. , . फक्त चालत रहाव.....
वाट अनोळखी निवडायचीय.
.सोबती दुसर कोणीच नसाव
मि धुंदीत असाव......आणी हृदयात तु आसाव.!!!!.
.