गरुडासारख जरी नसल
तरी
इवल्याशा
पाखराप्रमाणे मुक्त विहरायचय
.........
.............स्वतःच्याच धुंदी
अढळपदाची अपेक्षा नाही पण
स्थिरता लाभेल अशीच जागा मिळवायचीय
स्वतः हिमतीत
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...
No comments:
Post a Comment