Friday, 30 December 2016

कालरात्रीचे आम्ही सौदागर

कालरात्रीचे आम्ही सौदागर
सौदा करीतो प्राणांशी
रणव्यापारी धंदा चाले
भाला-बरचै तलवारी
कालरात्रीचे आम्ही रणनवरे
नटुत रक्ताच्या हळदीने
समरागंण आसे हो मंडप भलता
वरात काढीतो घोड्याने
बाजी©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...