Friday, 30 December 2016

तुटलेली साथ

तुटली साथ कधी दुर दुर आलो
आठवणी हृदयी दाबुन कडा चढुन गेलो
इतक अंतर दोघात....वाटल मिटेल कधी?
काळ ठरला साक्षी बघ तुझ्या आठवणीत
मीच धुसर झालो
आयुष्य तुझ्याशिवाय वाटलं
कठीण ही जाईल
खरंच मनात नव्हतही
.......ती जागा कुणी घेईल?
#बाजी

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...