आठवणींच पान गळाल म्हणुन काय झाल
उमटलेली अक्षरे त्यातील अजुनही तशीच आहेत
आयुष्याच्या हिवाळ्यात सुकली प्रेमनदी
म्हणुन काय झालं
मनात एक ओहोळ अजुनही तसाच आहे !
तु नसलीस आयुष्यात सोबतीला म्हणुन काय झाल !
सावली सोबत तुझी अजुनही तशीच आहे !
#बाजी©
Subscribe to:
Post Comments (Atom)
पानिपत काव्य
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...
-
क्या आप मानते है कि रावण एक महान राजा था ? क्या आपको लगता है कि रावण सर्व शक्तीशाली योद्धा था ? और उसको कौई हरा नही पाया था? क्या आपको यह लग...
-
सोडलास हात जेवा गेलीस निघुन अशी बोलवलं ही असत परत पण वाटलं वेळ गेली होती रंगलो होतो सुखस्वप्नात बागडत होतो स्व छंदात मोडुन सुखाची झोप ...
-
देवल गिरावते फिरावते निसान अली ऐसे लबके राव राने सबकी गये लबकी गौरा गणपती आये औरन को देत ताप अपनी ही बारी सब मारी गये दबकी पिरा पैगंबरा ...
No comments:
Post a Comment