Friday, 30 December 2016

मि आहे

आंधारलेल्या वेळी कुणी
............... दिव्यासारख याव
मंद मंद चालत येऊन
...............हृदयातच बसाव
आज चालताना आडवळणी
.........:हळुच
.........साथी म्हणावं
धीर देऊन प्रेमाने
................ 'मि आहे' अस बोलावं
#बाजी....२६/०९/२०१६

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...