Friday, 30 December 2016

प्रचंड चंड

प्रचंड चंड क्रुर वार
रणात रुद्र कडाडला
पेटले रण भयंकर
हिंदु रणात पाहीला
रक्तवर्ण अघोर मुख
ज्वलीत निखारा भासला
खड्ग चाले भिर भिर
रक्तसागरी नाहला........
#बाजीराव राधाकृष्ण पांडव( राक्षसभुवनकर)
६/१०/२०१६

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...