Friday 30 December 2016

कधी कधी

गोडगुलाबी हिवाळ्यात आठवावी ती उब
..कधी कधी
झाली जुनी ती शिशिरातली पानझड
आठवावी कधी कधी
जुनेच झालय पिंपलपान तरी
जाळी पहावी कधी कधी
लिहिलेली जुनी पाने उलगडावीत कधी क धी
दुरावलेल्या मैत्री जोडावी कधी कधी
बाजी ©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...